शासनाचे सचिव यांचे २७ नोव्हेंबर २०१७ च्या जीआर नुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाइकाचे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल ...
जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंत ...
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्त ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. अवयवांची तस्करी करताना सावरला येथे एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रकरण ब्रम्हपुरी वनविभागाकडे स ...
निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन के ...
चोरट्यांकडून तोडफोड सुरू असतानाही त्यांना जाग आली नाही. चोरट्यांनी रोख १५०० रुपये, १२० ग्रॅम सोने व एक मोबाईल चोरला. जाताना किचनचे दार उघडून ते बाहेर पडले. तेथून एक घर अंतरावर अभिलाष विनय पांडे यांच्या घरात प्रवेश केला. अभिलाष व त्यांची आई दोघेही हॉल ...
चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. ...
जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेल ...