लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

डॉ. राणी बंग यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉ. राणी बंग यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

Gadchiroli News महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने शिक्षणशास्त्रासाठी देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘सर्च’च्या संचालिका डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

जामिनावर असताना प्रॅक्टिस अन अधिकाऱ्यांना शिवीगाळ भोवली; डॉ. सुदाम मुंडेस चार वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :जामिनावर असताना प्रॅक्टिस अन अधिकाऱ्यांना शिवीगाळ भोवली; डॉ. सुदाम मुंडेस चार वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद उच्च न्यायालयाने, महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याच्या आरोपात डाॅ. सुदाम मुंडे यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. ...

Beauty Tips : मलाईका अरोराच्या DIY ब्यूटी पॅकमध्ये असतो बटाटा, ३ प्रकारे बटाट्याचा वापर देतो त्वचेला तजेला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips : मलाईका अरोराच्या DIY ब्यूटी पॅकमध्ये असतो बटाटा, ३ प्रकारे बटाट्याचा वापर देतो त्वचेला तजेला

Beauty Tips : चेहऱ्याला काही झालं की पळा पार्लरमध्ये, पण त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय करता आले तर? अभिनेत्री मलाईका अरोराचे ब्यूटी रुटीनमध्ये करते बटाट्याचा वापर ...

विवाहित प्रेमीयुगुल आढळले मृतावस्थेत, शरीरावर चाकूच्या जखमा; शहरात खळबळ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विवाहित प्रेमीयुगुल आढळले मृतावस्थेत, शरीरावर चाकूच्या जखमा; शहरात खळबळ

बुधवारी सकाळी एका शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहाजवळ चायना चाकू आढळून आला. त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

आधारकार्डवरून मुलीचे वय सिद्ध करता येते का? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधारकार्डवरून मुलीचे वय सिद्ध करता येते का? उच्च न्यायालयाची विचारणा

Nagpur News सरकार पक्ष लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचे वय आधारकार्डवरील जन्मतारखेवरून सिद्ध करू शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे. ...

'हरित' महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल; राज्यातील रिक्षा आता ‘सोलार’वर धावणार! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हरित' महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल; राज्यातील रिक्षा आता ‘सोलार’वर धावणार!

महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल ...

लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली. ...

स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा..

Food and recipe: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकताच वाराणसीचा (Varanasi) दौरा केला असून या दाैऱ्यात त्यांना आवडलेल्या तिथल्या स्पेशल लस्सीची (pahelwan ji ki lassi) चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.  ...