लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट

आंदोलनाची माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन काम न होताच परत माघारी फिरायला लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसली. ...

मध्यरात्री 'ते' घरात शिरले.. झोपलेल्या कुटुंबियांना खोलीत डांबलं अन् ५ लाखांचा मुद्देमाल पळवला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मध्यरात्री 'ते' घरात शिरले.. झोपलेल्या कुटुंबियांना खोलीत डांबलं अन् ५ लाखांचा मुद्देमाल पळवला

पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...

आठवड्यात 3 वेळा करा झुम्बा; 4 फायदे-वजन तर घटेलच एनर्जीही वाढेल दणक्यात  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठवड्यात 3 वेळा करा झुम्बा; 4 फायदे-वजन तर घटेलच एनर्जीही वाढेल दणक्यात 

केवळ वजन कमी करण्यासाठी नाही  तर आरोग्याचे इतर महत्त्वाचे फायदे मिळवण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा झुम्बा करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.  ...

गुळ व्यापाराला मागितली दोन लाखांची खंडणी; पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गुळ व्यापाराला मागितली दोन लाखांची खंडणी; पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी

पत्रातून राधेशाम गुप्ता यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणीचे पैसे तुमसर येथील बस स्थानकावर एका सीटवर सोडून निघून जावे, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली. ...

आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

Food and recipe: भाज्यांचे पराठे नेहमीच खाता.... आता हा नविनच व्हिडिओ पहा आणि रेसिपी आवडली तर गुलाबजाम पराठा (gulab jamun paratha) चाखून बघा.. ...

नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

Fitness tips: नाजूकसाजूक अगदी चवळीची शेंग दिसणारी दिशा पटानी (Disha Patani) तब्बल ८० किलो वजन उचलत असेल, असं वाटत नाही ना... मग बघाचा तिचा हा वर्कआऊटचा व्हिडिओ.. ...

वरोरा परिसरातील माळढोक मोजतोय अखेरच्या घटका - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा परिसरातील माळढोक मोजतोय अखेरच्या घटका

वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टेमुर्डा, डोंगरगाव, चिकणी, वनोजा, आष्टी, मार्डा या गावांच्या शेतशिवारात शोधमोहीम राबविली होती. त्यात मार्डा परिसरात २००४ मध्ये सहा माळढोक आढळून आले. ...

Hair Care Tips : केस विंचरताना कंगव्यात केसांचा मोठा पुंजका येतो? केस खूप गळत असतील तर करा 5 उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : केस विंचरताना कंगव्यात केसांचा मोठा पुंजका येतो? केस खूप गळत असतील तर करा 5 उपाय

Hair Care Tips : केस गळणे ही सध्या सर्वच वयोगटातील महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी गोष्ट आहे. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास या समस्येपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो, ही काळजी कशी घ्यायची याविषयी... ...