लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मेडिकलमध्ये उपचारापेक्षा इंजेक्शनच जास्त महाग; 'डाय' विकत आणल्यावरच सीटी स्कॅन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये उपचारापेक्षा इंजेक्शनच जास्त महाग; 'डाय' विकत आणल्यावरच सीटी स्कॅन

मेडिकलमध्ये दोन वर्षांपासून ‘एमआरआय’च नाही. यामुळे सीटी स्कॅनवर रुग्णांचा भार वाढला आहे. परंतु रुग्णांनाच ‘डाय’ व इतर साहित्य विकत आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ...

बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह

तृतीयपंथीय सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी ...

शेवग्याच्या शेंगा खा, व्हिॅमिनच्या गोळ्या विसरा; अशक्तपणावर करा मात! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगा खा, व्हिॅमिनच्या गोळ्या विसरा; अशक्तपणावर करा मात!

शेवग्याच्या शेंगाच नाही तर पालाही अत्यंत औषधी आणि शरीरासाठी वरदान आहे. ...

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘मिशन गरुड झेप’, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘मिशन गरुड झेप’, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम

‘मिशन गरुड झेड’अंतर्गत लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करून दिल्या जात आहे. ...

औरंगाबादमध्ये रेल्वे पीटलाइन, विमानतळाच्या विस्तारातही अडचणी: रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये रेल्वे पीटलाइन, विमानतळाच्या विस्तारातही अडचणी: रावसाहेब दानवे

औरंगाबादला तर होणारच, सोबत जालन्यात स्वतंत्र शंभर कोटींची पीटलाइन होणार ...

नागपुरात होणार एरो मॉडेलिंग शो; क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात होणार एरो मॉडेलिंग शो; क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराची विमाने (मानव विरहित) उडविण्यात येणार आहेत. ...

परिचारिकांचा संप,घाटीत रुग्णसेवेला फटका;शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परिचारिकांचा संप,घाटीत रुग्णसेवेला फटका;शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. ...

आईनेच दिली गर्भवती लेकीच्या हत्येची सुपारी; पोलीस तपासात कारण उघड! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आईनेच दिली गर्भवती लेकीच्या हत्येची सुपारी; पोलीस तपासात कारण उघड!

मृत महिलेच्या आईनेच तिला सुपारी देऊन मारल्याचे उघडकीस आले. मृताच्या आईसोबत मुंडीगेट येथील एका दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे. ...