लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नाग नदीच्या कामाचा पत्ता नाही, मनपाला सल्ले देणाऱ्यांचीच चांदी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाग नदीच्या कामाचा पत्ता नाही, मनपाला सल्ले देणाऱ्यांचीच चांदी

नाग नदीला स्वच्छ करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरू आहे. पहिल्या डीपीआरवर पाच लाख खर्च करण्यात आले. परंतु योग्य नसल्याने तो नाकारण्यात आला. नंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ...

टॉयलेटमध्येही मोबाइल घेऊन जाता? मोबाइल बाहेर असेल तर रेस्टलेस होता? ही सवय घातक, कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॉयलेटमध्येही मोबाइल घेऊन जाता? मोबाइल बाहेर असेल तर रेस्टलेस होता? ही सवय घातक, कारण..

टॉयलेटमध्ये असणाऱ्या जंतूंमुळे विविध आजार होण्याची शक्यता असतेच. पण इतका सतत मोबाइल वापरणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही घातक ठरु शकते. त्यामुळे आरोग्याला बरेच अपाय होऊ शकतात.... ...

‘गण गण गणात बोते’च्या गजरात ‘श्रीं’चरणी श्रध्देचा अभिषेक! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘गण गण गणात बोते’च्या गजरात ‘श्रीं’चरणी श्रध्देचा अभिषेक!

Gajanan Maharaj Prakat Din : श्रींच्या मंदिरात तसेच प्रकटस्थळी हजारो भाविकांनी अतिशय शिस्तीत श्रींचे दर्शन घेतले. ...

लेकीच्या ‘जाण्याने’ लग्नगाव झाले सामसूम; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लेकीच्या ‘जाण्याने’ लग्नगाव झाले सामसूम; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात

सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. ...

नाट्यसंगीत हा वसंतरावांचा केवळ एक पैलू! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्यसंगीत हा वसंतरावांचा केवळ एक पैलू!

Nagpur News प्रख्यात गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक व अभिनेता राहुल देशपांडे यांनी सांगितले. ...

नागपूर महानगरपालिका निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तब्बल १० हजारांचे ‘डिपॉझिट’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तब्बल १० हजारांचे ‘डिपॉझिट’

Nagpur News नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज जमा करताना सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांना तब्बल १० हजार रुपयांचे ‘डिपॉझिट’ शहर काँग्रेसकडे जमा करायचे आहे. ...

आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बूस्टर डोस नाकावाटेही मिळणार; राज्यात केवळ नागपुरात मानवी चाचणी

Nagpur News कोरोनाचा बूस्टर डोस नाकावाटे देण्याच्या पर्यायावर नागपुरात चाचणी करण्यात येणार आहे. ...

वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस; वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस; वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा!

Nagpur News ‘वऱ्हाडीबी वाचली पाह्यजे नं बावा... मायबाेली बाेलाची लाज कायले पाह्यजे’ असे धडाक्यात सांगत वऱ्हाडी भाषा वाचविण्याची चळवळ अखिल भारतीय वऱ्हाडी मंचने सुरू केली आहे. दरवर्षी २३ फेब्रुवारीला ‘वऱ्हाडी बाेलीभाषा दिवस’ साजरा केला जाताे. ...