तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमा ...
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांना ‘चर्चा करायची आहे, कारमध्ये बसा’ असे सांगून संशयित राहुल जगताप याने शहराबाहेर कार नेली. दरम्यान, कारमध्ये चर्चेतून वाद उभा राहिल्याने जगतापने नानासाहेबांना जोरदार ठोशा मारला अन् ते बेशुद्ध पडले. ...
द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द् ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून बाधितांच्या मंगळवारी (दि.२२) नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ ३२ रुग्णांची वाढ झाली असून तर सुमारे २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. ...
जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वर ...
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सात नगर पालिकांचा प्रभाग रचोचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव सटाणा, चांदवड आणि भगूर या त्या नगर पालिका असून तेथील राजकीय हालचाली आता गतिमान होणार आहेत. य ...
द्राक्षमालाचे शिल्लक राहिले पैसे मागण्यासाठी गेलेल्या निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील शेतकऱ्याला एका व्यापाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या संदर्भात संबंधित संशयितावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गु ...