वावीसह परिसरातील फुलेनगर, दुसंगवाडी, पांगरी, कहांडळवाडी, घोटेवाडी आदी गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत कामकाजाबद्दल तीव्र निषेध केला. ...
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात सकाळच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ०४ केझेड ८०७८ ही मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना, एका ट्रेलरने कट मारल्याने दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, तो रस्त्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकल्यान ...
Nagpur News शाळेत हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. याविरोधात नागपुरात बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. ...
Nagpur News आंबेडकर यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने खोटे बोलून बहुजन मतदारांची दिशाभूल करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. ...
पोलिसांनी नागपुरातील एका गृह उद्योग कंपनीच्या गोदामावर कारवाई केली. येथून कंपनीच्या ब्रँडचे पॅकिंग असलेली अगरबत्ती व धूप असा सहा कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. ...
Chandrapur News घुग्घुस नजीकच्या ऊसगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यातील तांदूळ शिजतच नाही. पाण्यात टाकून ठेवला तर भिजतही नसल्याने सदर तांदूळ प्लास्टिकचा असावा, अशी चर्चा गावात आहे. ...
Chandrapur News आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले. ...