लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मनपा स्टेशनरी घोटाळा : बिलाची उचल करताच वित्त विभागातील फाईलींना फुटले पाय! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा स्टेशनरी घोटाळा : बिलाची उचल करताच वित्त विभागातील फाईलींना फुटले पाय!

अधिकाऱ्यांच्या कस्टडीतील फाईल गायब करण्यात कुणी महत्त्वाची भूमिका बजावली, याचा शोध पोलीस वा मनपा अधिकाऱ्यांनी अजूनही घेतलेला नाही. ...

युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली

गोडेतेलाचा परिणाम : भावात चढउतार होत असल्याने शेतकरी सावध ...

मोठी बातमी; वेशांतर करून सोलापूर पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; वेशांतर करून सोलापूर पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले

याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खळबळजनक! प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा गळा चिरला; मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खळबळजनक! प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा गळा चिरला; मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर

संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा अतिशय निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केला. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली व नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. ...

धक्कादायक; केवळ रस्ता, मार्केटमध्ये नव्हे, दारात उभ्या केलेल्या बाइक्स असुरक्षित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; केवळ रस्ता, मार्केटमध्ये नव्हे, दारात उभ्या केलेल्या बाइक्स असुरक्षित

चोऱ्यांचे धाडस वाढले : वर्षभरात सुमारे १५० पेक्षा जास्त तक्रारी दाखल ...

काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ...

धक्कादायक! जमिनीच्या वादातून महिलेचा खून; तीन महिन्यानंतर शेतात आढळला पुरलेला मृतदेह - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! जमिनीच्या वादातून महिलेचा खून; तीन महिन्यानंतर शेतात आढळला पुरलेला मृतदेह

गावातील तिघे जमीन नावावर करून दे, अन्यथा जीवे मारू अशी धमकी देत ...

गायी-म्हशी सांभाळणं झालं खर्चिक; त्यापेक्षा पाकिटातलं दूध परवडलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गायी-म्हशी सांभाळणं झालं खर्चिक; त्यापेक्षा पाकिटातलं दूध परवडलं

शेतकऱ्यांची मानसिकता; दूध व्यवसाय आला तोट्यात ...