लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

७ लाखांसाठी सासरी अतोनात छळ; लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेने संपवले जीवन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७ लाखांसाठी सासरी अतोनात छळ; लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेने संपवले जीवन

आरोपी पतीच्या अटकेची मागणी करत संतप्त नातेवाइकांचा वाळूज ठाण्यासमोर पाच तास ठिय्या ...

आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! २७ हजार कोटेशन भरूनही नळ कनेक्शन दिले नाही, उलट आली ८२ हजारांची पाणीपट्टी

Aurangabad Municipal Corporation: अचानक महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने ग्रंथालयाला पाणीपट्टी म्हणून गेल्या वर्षी ८२ हजारांचे बिल पाठवून दिले ...

मोठी बातमी; सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांचा तडीपारी रद्द - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांचा तडीपारी रद्द

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संपुष्टात आणली आहे. ...

Diet Tips : बैठं काम, चुकीचं खाणं-वजनवाढ अटळ! काम करताना भूकेच्या वेळी खा फक्त ३ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diet Tips : बैठं काम, चुकीचं खाणं-वजनवाढ अटळ! काम करताना भूकेच्या वेळी खा फक्त ३ गोष्टी

Diet Tips :आपला आहार किती, कसा असावा याबाबत आपण बरेचदा वाचतो किंवा ऐकतो. पण प्रत्यक्षात नेमके पदार्थ खातोच असे नाही. त्यामुळे काय खायला हवं हे समजून घेऊ.. ...

शेतकऱ्यांनो खचू नका, ज्ञानातूनच संकटावर मात करता येईल;पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांचे आवाहन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनो खचू नका, ज्ञानातूनच संकटावर मात करता येईल;पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांचे आवाहन

पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचा देहड या मुळगावी झाला सपत्नीक सत्कार ...

Cleaning Tips : टॉयलेट- बाथरुम कितीही घासलं तरी अस्वच्छच वाटतं? सफाईच्या ५ सोप्या टिप्स, काम चकाचक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Cleaning Tips : टॉयलेट- बाथरुम कितीही घासलं तरी अस्वच्छच वाटतं? सफाईच्या ५ सोप्या टिप्स, काम चकाचक

Cleaning Tips : आपण आंघोळ करणे, तोंड धुणे अशा शरीराशी निगडित गोष्टी याठिकाणी करत असतो. त्यामुळे ही जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. आरोग्याशी थेड संबंधित असलेल्या या जागेच्या सफाईविषयीच्या सोप्या टिप्स.... ...

ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल; आमदारांनी केली वीज अभियंत्याची कानउघाडणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल; आमदारांनी केली वीज अभियंत्याची कानउघाडणी

ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवराव होळी यांनी भ्रमणध्वनीवर अभियंत्याची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. ...

डेनप्रोमधील सोलापूरचे सर्व विद्यार्थ्यांचा बसने रोमानिया, हंगेरीच्या दिशेने प्रवास सुरू  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डेनप्रोमधील सोलापूरचे सर्व विद्यार्थ्यांचा बसने रोमानिया, हंगेरीच्या दिशेने प्रवास सुरू 

हॉस्टेल केले रिकामे : आठ बसचा चोरवाटेने प्रवास सुरू ...