पाटबंधारे विभागाच्या जल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजसेवक देवाजी तोफा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, डॉ. सविता सादमवार, मनोहर हेपट, अनूप कोहळे ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्या ...
कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही. प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमा ...
गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले ना ...
राजू रवी राऊत हे एम. एच. ३६ ए. ए. १९८५ क्रमांकाच्या मालवाहूने नियोजित ठिकाणी पाच बैल घेऊन जात होते. मालवाहू जाम चौरस्ता परिसरात आला असता मागाहून आलेल्या कारमधील काही व्यक्तींनी मालवाहू थांबवून वाहनातील चालक व क्लिनरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर धाकद ...
यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल् ...
कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम लवकर पूर ...
राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५)ने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे (४७) रा. गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष पवार (३७) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचार ...