Nagpur News हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. ...
आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या ज ...
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित प ...
येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला ब ...
निवडणूक हाेताच सर्वांना सत्ता स्थापनेची घाई झाली. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने जुळवाजुळव सुसू झाली. लवकरच लाेकनियुक्त कारभार जिल्हा परिषदेत सुरु हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...
भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाज ...
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, माजी नगराध्यक्ष कांचनताई चाैधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार आदींच्या ...