लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात भीषण आग; ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात भीषण आग; ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण

हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली. ...

पोलीस भरतीमध्ये कटकारस्थान, टोळी फरार; तीन वर्षे होऊनही छडा नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस भरतीमध्ये कटकारस्थान, टोळी फरार; तीन वर्षे होऊनही छडा नाही

शहर पोलिसांनी गिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल करून अनेकांची धरपकड केली. मात्र, उपरोक्त पाच आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी शहर पोलिसांनी या आरोपींना फरार घोषित केले. ...

ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोल

तत्पूर्वी या कामगारांनी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केले. ...

अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा; डिझेल दरवाढीचा बसला फटका   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा; डिझेल दरवाढीचा बसला फटका  

केंद्र सरकार व राज्य सरकार मच्छीमारांच्या प्रश्र्नावर गंभीर नाही, त्याच्या फटका मच्छीमारांना बसत आहे. ...

शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

Fitness Tips: अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच एक पोस्ट साेशल मिडियावर शेअर केली असून याद्वारे तिने पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. बघा नेमका कशा पद्धतीचा व्यायाम करते आहे मलायका... ...

How to make Gulkand lassi : उन्हाळ्यात गुलकंद खा आणि गारेगार गुलकंद लस्सी प्या, पोटाला थंडावा देणारी गुलाबी रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to make Gulkand lassi : उन्हाळ्यात गुलकंद खा आणि गारेगार गुलकंद लस्सी प्या, पोटाला थंडावा देणारी गुलाबी रेसिपी

How to make Gulkand lassi : शरीराला आणि मनाला तरतरी आणणारी लस्सी हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कधी ना कधी पितोच. पण बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा घरच्या घरी चांगले पदार्थ वापरुन आणि स्वच्छतेत आपणच ही लस्सी तयार केली तर? ...

अन् त्यांनी चक्क विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन् त्यांनी चक्क विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

मंगळवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. ...

बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स

चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ...