लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली

Gondia News गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोरून धावणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे कारावास

Nagpur News सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. देशमुख यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान येथील आहे. ...

सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Nagpur News सीएची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ऋषभ पुंडलिक भांडेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. ...

वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरुणाने घेतली धरणात उडी

Bhandara News गाेंदिया जिल्ह्यातील तरुणाने वडिलांना व्हिडिओ काॅल करीत कवलेवाडा धरणात उडी मारली. ही घटना साेमवारी उघडकीस आली. ...

'वाळू उपशास अडथळा का आणतोस', वाळूमाफियांनी बेदम मारहाण करीत केला युवकाचा खून - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'वाळू उपशास अडथळा का आणतोस', वाळूमाफियांनी बेदम मारहाण करीत केला युवकाचा खून

अवैध वाळू उपशास विरोध करणाऱ्या तरुणाचा बेदम मारहाण करून खून; ७२ तासानंतर गुन्हा दाखल ...

Summer Special : उन्हाळ्यात पुदिन्याचा 1 कप चहा पिण्याचे  मिळतात 7 फायदे, पोटाला मस्त थंडावा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : उन्हाळ्यात पुदिन्याचा 1 कप चहा पिण्याचे  मिळतात 7 फायदे, पोटाला मस्त थंडावा

भर उन्हाळ्यात कोणी चहा पिण्याचा सल्ला देतं का? पण पुदिन्याचा चहा उन्हाळ्यातही अवश्य प्यावा. थंडावा देणाऱ्या या चहाचे फायदे अनेक .. ...

उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची ४ महिन्यानंतर सुटका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची ४ महिन्यानंतर सुटका

मुलीला बसला मानसिक धक्का ...

युद्धात ‘जगणाऱ्या’ लहान मुलांचं पुढे काय होतं? घरदार-आईबाप हरवलेली मुलं कशी जगतात? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युद्धात ‘जगणाऱ्या’ लहान मुलांचं पुढे काय होतं? घरदार-आईबाप हरवलेली मुलं कशी जगतात?

युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे, त्या युद्धातच नाही तर जगभर युद्धजन्य परिस्थितीतच जगणाऱ्या लहान मुलांच्या वाट्याला येणाऱ्या जगण्याचे गंभीर प्रश्न. ...