लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

लासलगाव येथे टायरच्या गोडाउनला भीषण आग - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे टायरच्या गोडाउनला भीषण आग

लासलगाव : येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाउनला सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या परिसरात आगीची धग ...

उंटवाडीत बांबूची वृक्षसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंटवाडीत बांबूची वृक्षसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच शहर व परिसरात किरकोळ व मध्यम आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. उंटवाडी येथील नंदीनी नदीच्या काठावर बहरलेल्या बांबूची वृक्षसंपदा मंगळवारी (दि.२९) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...

उभ्या ट्रकवर पडली विजेची तार; मालेगावी दोन ट्रक जळून खाक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उभ्या ट्रकवर पडली विजेची तार; मालेगावी दोन ट्रक जळून खाक

मालेगाव : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर जुना फारान हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर वीज वितरण कंपनीची केबल तुटून पडल्याने लागलेल्या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले. ...

जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...

घरांच्या मागणीसाठी भुजबळ यांच्या वाहनाला घेराव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरांच्या मागणीसाठी भुजबळ यांच्या वाहनाला घेराव

लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळद ...

हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक

Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

Skin Care in Summer: 5 सुपरफूड उन्हाळ्यात त्वचा ठेवतील तजेलदार! टॅनिंग, सुरकुत्या टाळायच्या तर.. - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Skin Care in Summer: 5 सुपरफूड उन्हाळ्यात त्वचा ठेवतील तजेलदार! टॅनिंग, सुरकुत्या टाळायच्या तर..

...

अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

Yawatmal News अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी गाव सोडल्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी अधिकारी जंगल तुडवत पारधीबेड्यावर पोहचले व त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. ...