लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपरमॅक्सच्या कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दीड हजार कामगार दाेन वर्षांपासून वेतनाच्या प्रतिक्षेत: कंपनीकडे १७५ काेटीहून अधिक थकबाकी ...

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी

याच इमारतीमधील इतर ९० ते १०० रहिवाशी सुखरुप बचावले असून त्यांची तात्पूरती इतरत्र सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू

घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. ...

कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक

ठाणे एसीबीची कारवाई: मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा ...

ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार

वर्तकनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा ...

ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी

वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती ...

ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्याची जागा मालकासह ठेकेदाराला पालिकेची नोटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्याची जागा मालकासह ठेकेदाराला पालिकेची नोटीस

ठामपा उपायुक्तांनी केली पाहणी: राबोडी पोलिसांनी दिल्या कार्यवाहीच्या सूचना ...

ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांची दक्षिण अफ्रिकेच्या अप हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांची दक्षिण अफ्रिकेच्या अप हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी

मेंगाळ हे वाहतूक शाखेच्या कापूरबावडी युनिटमध्ये नेमणूकीला आहेत. डर्बन येथे ९ जून २०२४ रोजी पार पडलेल्या या मॅरेथाॅनमध्ये जगभरातील धावपटून सहभाग घेतला हाेता. ...