लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
रायबरेलीत काँग्रेसला धक्का! ३५ नेत्यांचा राजीनामा; पक्षातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीत काँग्रेसला धक्का! ३५ नेत्यांचा राजीनामा; पक्षातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. ...

जबरदस्त! केवळ १० हजार रुपयांत खरेदी करा फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स; 'हे' आहेत उत्तम पर्याय - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! केवळ १० हजार रुपयांत खरेदी करा फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स; 'हे' आहेत उत्तम पर्याय

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांनी अधिक क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा या दोन्ही गोष्टी असणारे स्मार्टफोन्स कमी किमतीत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता अगदी केवळ १० हजार रुपयांमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा असणारे स्मार ...

"कोरोना लस लवकरात लवकर पाठवा"; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींना कळकळीची विनंती - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोरोना लस लवकरात लवकर पाठवा"; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींना कळकळीची विनंती

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही. ...

महिंद्राची सर्व वाहने महागणार! SUV पासून पिकअपपर्यंतच्या किमतीत मोठी वाढ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्राची सर्व वाहने महागणार! SUV पासून पिकअपपर्यंतच्या किमतीत मोठी वाढ

महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही, पिकअप आणि ट्रक यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, तात्काळ प्रभावापासून दरवाढ लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.  ...

कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू; कुटुंबीयांचे लसीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू; कुटुंबीयांचे लसीवर प्रश्नचिन्ह

भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात कोव्हॅक्सिनची ट्रायल झाली होती. ...

काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन; गुजरातचे चार वेळा होते मुख्यमंत्री - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन; गुजरातचे चार वेळा होते मुख्यमंत्री

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. ...

सफला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या मुहूर्त, मान्यता व महत्त्व - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सफला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या मुहूर्त, मान्यता व महत्त्व

मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया... ...

मस्तच! आता घरबसल्या करू शकाल आधारकार्ड माहितीत बदल; मोबाइलवरून 'असे' करा अपडेट - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता घरबसल्या करू शकाल आधारकार्ड माहितीत बदल; मोबाइलवरून 'असे' करा अपडेट

UIDAI ने काही दिवसांपूर्वी बंद केलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे आधारकार्डामध्ये कोणताही बदल करण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे. ...