Amravati : अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत. ...
Amravati : चार वर्षाच्या अमरावती प्रशासकराजनंतर महापालिकेवर लोकनियुक्त कारभाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार असून त्यानंतर 'नवा गडी, नवा राज' असे समीकरण उद्यास येईल. ...
अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. ...
भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
Amravati Bhatkuli Car Accident: अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे भीषण रस्ता अपघात. दोन कारच्या धडकेत २ ठार. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. ...