लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ramzan : 'ईद उल फित्र'मधील 'फित्र' काय असते? - Marathi News | Ramzan: What is 'Fitr' in Eid al Fitr? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : 'ईद उल फित्र'मधील 'फित्र' काय असते?

रमजानमधील अनेक शब्द आपण सहजच वापरतो, जसा 'ईद उल फित्र' मधील 'फित्र'. 'फित्र'चा नेमका अर्थ समजव्याचा हा प्रयत्न: ...

Ramzan : रमजानची क्रांतिकारक 'बडी रात' - Marathi News | Ramzan: Revolutionary 'Badi Raat' | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रमजानची क्रांतिकारक 'बडी रात'

पवित्र रमजानमधील 'बडी रात'बद्दलचे माहितीपूर्ण विवेचन: ...

Ramzan : शिरकुर्मा...एक शुद्ध भारतीय पाककृती आणि बनवायला सोपी! - Marathi News | Ramzan: Shirkhurma ... a pure Indian recipe and easy to make! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : शिरकुर्मा...एक शुद्ध भारतीय पाककृती आणि बनवायला सोपी!

खरंतर शिरखुर्मा मात्र शिरकुर्मा म्हणून प्रचलित असणारा पवित्र माहिन्याची सांगता होत असताना ईदला दिला जाणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ. हा शुद्ध भारतीय आणि बनवण्यासही अगदी सोपा. ...

चिंतन - Marathi News |  Contemplation | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चिंतन

एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. ...

Ramzan : रोजाद्वारे प्रवाहाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा - Marathi News | Ramzan: Roza inspires for struggle | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रोजाद्वारे प्रवाहाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा

रमजानमधील रोजे सोपे नसतात. आत्मसंयमाची परीक्षाच. त्याविषयी विवेचन: ...

अद्वैत साम्यभाव - Marathi News |  Advaita Equality | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अद्वैत साम्यभाव

अध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे. ...

Ramzan : जगभरातील दोनशे कोटी लोकांचा रमजान - Marathi News | Ramzan of 200 crores people worldwide | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : जगभरातील दोनशे कोटी लोकांचा रमजान

जगभरातील दोनशे कोटी मुस्लीम रोजे ठेवतात. मांगल्याने भारलेल्या रमजानमधील रोजे ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दलची माहिती: ...

क्व सुधा क्व कथा - Marathi News | Qha Sudha Kva Katha | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :क्व सुधा क्व कथा

कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले.  घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने. ...

Ramzan : जीवन संतुलन ठेवायला शिकवणारा रोजा - Marathi News | Ramzan : Learning to keep balance of life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : जीवन संतुलन ठेवायला शिकवणारा रोजा

जीवनात संतुलन कसं राखायचे हा प्रश्न जवळ-जवळ प्रत्येकालाच सतावतो, पवित्र रमजान महिन्यातील रोजाची परंपरा हेच शिकवते. ...