ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. ...
झाड हो. झाडासारखा उंच हो. डेरेदार घेरेदार हो. विस्तारित हो. सावलीला सोबत घे. सावली हो. पानांनी भरून जा. फांद्यांनी समृद्ध हो. शाखांनी बहरत राहा. मूळ खोडाने घट्ट हो. मातीत रुज. मातीचा गंध घे. गंधात भरून जा. गंधवान हो. खूप पानं अंगभर सजवून घे. ...
अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. काहींचा उद्देश राजकीय असला तरीही इतर सामाजिक संघटना व व्यक्तींद्वारे आयोजित इफ्तार पार्टीचे सामाजिकदृष्ट्या फार महत्व असते. आज या इफ्तार पार्टीविषयी जाणून घेऊ या: ...