आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश मंडळ व शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आगामी पोळा, मोहरम, गणेशोत्सव आदी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. ...
वणी शहरात वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून एकही अपघात घडला नाही. सोबतच नागरिक व बच्चे कंपनींना एकप्रकारची शिस्त लागली. मात्र एक महिन्यापासून या वाहतूक शाखेला ग्रहण लागले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बदलीसत्र सुरू झाले. ...
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे दारव्हा, बोदेगाव, बोरीअरब, आर्णीसह विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नेत्यांनी ठिकठिकाणच्या सभेत यात्रेला संबोधित केले. ...
३१० सफाई कामगार १९९० पासून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. २००२ पर्यंत कामगारांना नगरपरिषद प्रशासनच वेतन देत होते. मस्टरवर तशी नोंद आहे. २००२ नंतर कंत्राटदार, संस्थांना सफाईचे काम देण्यात आले. ...
शिक्षण व शिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले. ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. ...
मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही. ...