लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारव्हा शहरातील रस्त्यांची दैनावस्था - Marathi News | The daylight of the streets of the city of Darva | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा शहरातील रस्त्यांची दैनावस्था

सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिका ...

सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन - Marathi News | Government avoids pension, friends reduce tension | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारने टाळली पेन्शन, मित्रांनी कमी केले टेन्शन

एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील सचिन ढोले व अमरावती येथील अनिल आढे या दोन आरोग्यसेवकांचा मृत्यू झाला. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर ‘महाराष्ट्र आरोग्यसेवक’ या व्ह ...

चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies due to improper treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने ...

बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल - Marathi News | Pediatric ward housefull | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ ...

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात केवळ दोनच मतदारसंघ - Marathi News | Shiv Sena, NCP only two constituencies in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात केवळ दोनच मतदारसंघ

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भाजप-सेना युतीचे गुºहाळ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची रस्सीखेच सुरू असली तरी युती व आघाडीत ... ...

वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Thieves of Vehicle in Ner police custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगित ...

निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर - Marathi News | Six crores of rupees added in honor of the poor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आ ...

भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान - Marathi News | BJP chief challenges envy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विर ...

‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर - Marathi News | The 'smart road' science replica at the state level | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स् ...