यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसान ...
या अपघाताची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांना मिळाली. तातडीने शिवसैनिक संजय नेमाडे, फिरोज पठाण, छोटू उमरे, अविनाश बलकी यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. जेसीबी, क्रेन व कटरच्या मदतीने तब्बल दोन तास परिश्रम करून झाडात फसलेला मेटॅ ...
प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ...
कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला म ...
इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर श ...
विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. ...
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकाप ...