लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: '...तर पूजा चव्हाण प्रकरणातील तो ५९ मिनिटांचा व्हिडीओ बाहेर काढू'; संजय राठोडांना इशारा - Marathi News | Shiv Sainiks in Yavatmal have warned Shiv Sena's rebel MLA Sanjay Rathore. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'...तर पूजा चव्हाण प्रकरणातील ५९ मिनिटांचा व्हिडीओ बाहेर काढू'; संजय राठोडांना इशारा

संभाषणातील गबरूसेठचा नामोल्लेख करीत आंदोलनात केला निषेध ...

गद्दार आमदाराला जिल्ह्यात फिरू देणार नाही; संतप्त शिवसैनिकांनी दिला इशारा - Marathi News | Shiv Sainiks hit Yavatmal streets, shout slogans against sanjay rathod and other rebel mlas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गद्दार आमदाराला जिल्ह्यात फिरू देणार नाही; संतप्त शिवसैनिकांनी दिला इशारा

आमदार संजय राठोड यांनी बंजारा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप ...

म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ? - Marathi News | MHADA scheme did not even leave the house, how did injustice happen to the Guardian Minister? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनेकांनी उपस्थित केला सवाल : म्हाडाचे खाते राष्ट्रवादीकडे, मग काम कसे झाले

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात ...

Budicha Chivda : बुढीच्या चिवड्याने लावले वेड, एकदा खाल तर खातच राहाल - Marathi News | the famous budhicha chivda of yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Budicha Chivda : बुढीच्या चिवड्याने लावले वेड, एकदा खाल तर खातच राहाल

दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील यवतमाळकरांनी विदेशात हा चिवडा पार्सल करून नेला. ...

घराच्या खोदकामादरम्यान सापडला हंडा, निघाल्या धातूच्या ६३३ ब्रिटिशकालीन मुद्रा - Marathi News | During the excavation of the house, a pot was found, 633 coins of British origin were found | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घराच्या खोदकामादरम्यान सापडला हंडा, निघाल्या धातूच्या ६३३ ब्रिटिशकालीन मुद्रा

घर पाडताना खोदकाम करतेवेळी जमिनीत अचानक एक धातूचा हंडा दिसून आला. हंडा उघडून बघितला असता, त्यात पांढऱ्या रंगाच्या ब्रिटिशकालीन मुद्रा आढळून आल्या. त्याची मोजणी केली असता, मुद्रांची संख्या ६३३ एवढी होती. ...

कोरोनाचा धोका वाढला, जिल्ह्यात आणखी 11 रुग्ण - Marathi News | The risk of corona increased, with 11 more patients in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकूण रुग्णांची संख्या २७ : त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ ...

पांढरकवडात भरदिवसा तीन घरफोड्या, रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने पळविले - Marathi News | Three houses were burglarized in Pandharkawada, lakhs of jewellery along with cash were looted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात भरदिवसा तीन घरफोड्या, रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने पळविले

अज्ञात चोरट्यांनी राशतवार, गड्डमवार व लग्न कार्य असलेल्या बोळकुंटवार या तिनही शेजाऱ्यांची घरे फोडून रोख रकमेसह लाखोंच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. ...

थायलँडमधील कोंबड्याच्या झुंजीने रोवले विदर्भात पाय; करोडोंची उलाढाल - Marathi News | illegal sport of cock fighting in wani of yavatmal district with a turnover of billions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :थायलँडमधील कोंबड्याच्या झुंजीने रोवले विदर्भात पाय; करोडोंची उलाढाल

दिवाळी संपल्यानंतर रंगतो अवैध खेळ, वणी, झरीजामणी, मारेगाव तालुक्यात मोठे अड्डे. ...

पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; यवतमाळच्या शेंबाळपिंपरीतील घटना - Marathi News | Self-immolation attempt for water; Incident at Shembalpimpri in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; यवतमाळच्या शेंबाळपिंपरीतील घटना

प्रमोद पानपट्टे यांनी पाणी समस्या घेऊन यापूर्वी इतर तीन गावकऱ्यांसोबत ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले होते. ...