एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते. त्यामुळे राठोड यांची नेमकी ...
आमदार, खासदार वेगळ्या गटात जाऊन पक्ष प्रमुखांनाच आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ...
मंगळवारी बंडानंतर शिवसेना आमदार संजय राठोड यांचेही नाव एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आले होते. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री संजय राठोड हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते, असे त्यानंतर स्पष्ट झाले. मात्र बुधवारी सकाळी संजय राठोड हे गुवाहाटीच्या दिशेने निघाल ...
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे ...