आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला. ...
भाजपचे प्राचार्य अशोक उईके, आमदार मदन येरावार आणि आमदार संजय राठोड यांना संधी मिळण्याची शक्यता ...
राठोड समर्थक कार्यकर्त्याने गायकवाड यांना फोन करून आमदार राठोड यांच्याबद्दल असे कसे काय बोललात, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. आमदार राठोड शिवसेनेमुळे निवडून येत नाहीत, तर ते बंजारा समाजामुळे येतात असे सांगत बघून घेऊ, असे वक्तव्य केले. ...
Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. ...
स्वप्निल व राजेश या दोन भावांनी नऊ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी नरेंद्र यादव याला दिले. ...
पंढरपूर यात्रा डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डशिवाय सवलतीत प्रवासाची मुभा मिळणार आहे. ...
शनिवार, २ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत यवतमाळमधील दर्डा नगरस्थित ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय आदरांजली होणार आहे. ...
सचिन हराळ (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सचिन हा त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात आला होता. सचिन पत्नीला सोडून महाविद्यालयातून बाहेर निघत असतानाच त्याच्या मागावर असलेल्या चौघांनी हल्ला केला. सचिनवर जवळून गोळी झाडण्यात आली. ...
याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठ दिवसांतील हा तिसरा खून आहे. ...
Yawatmal News सात वर्षाच्या मुलाला घेण्यासाठी आलेल्या बायकोला लोखंडी गजाने मारहाण करून तिला ठार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे घडली. ...