चोरटे बिटरगाव पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन पसार होत आहेत. आत्तापर्यंत एकाही चोरीचा शोध लागला नाही. त्यामुळे बिटरगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अहे. ...
मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस बाभुळगाव तालुक्यात झाला असून, सर्वांत कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. यवतमाळ तालुक्यात ४७ मिमी, कळंब ३०.७, दारव्हा ३४.५, दिग्रस १ ...
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी यवतमाळ, वणी, उमरखेड येथे रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले. शिंदे गटासोबत गेलेल्यांचा जाहीर निषेधही केला. ...
राजकारणातील शिंदे गटात संजय राठोड सामील झाले आहे. त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद शिवसेनेत रंगला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आजही सत्तेबाहेर पडलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. शिवसेनेच्या ...
अनेकांच्या अंगावर पांढरे चट्टे दिसून येतात. काही नागरिकांना कोड असतो. या आजाराविषयी नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही. अशा लोकांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण होत नाही. तथापि नागरिकांमध्ये या आजाराविषयी मोठे गैरसमज आहे ...