Next

Facebook चं locked profile असं करा Unlock | How to see locked Facebook profile | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:57 PM2021-01-28T12:57:34+5:302021-01-28T12:58:25+5:30

आजकाल तुम्हाला बरेच असे फ्रेंड रिक्वेस्ट्स देखील येत असतील, ज्यांचं प्रोफाइल आधीपासून लॉक आहे. आता अशा परिस्थितीत सर्वात मोठी समस्या म्हणजे एखाद्या मित्राची किंवा व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट प्रोफआईल न पाहता ऍक्सेप्ट कशी करायची. पण वरी नॉट. आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही लॉक्ड प्रोफाइल प्रोफाईल फोटोसह सहज बघु शकता.