कायदे निलंबित करून समिती स्थापन करण्याचा न्यायालयाला अधिकार - सरन्यायाधीश
01:15 PM
न्यायालयाने नेमलेली समिती शिक्षा देणार नाही, ती आम्हाला अहवाल सोपवेल. ती आमच्यासाठी आहे. आंदोलनातून मार्ग काढायचा असलेत तर समितीसमोर यावे. - सरन्यायाधीश
01:13 PM
कृषी कायद्यांविरोधात याचिका दाखल करणारे वकील एम एल शर्मा यांनी सांगितले की, शेतकरी न्य़ाय़ालयाने नेमलेल्या समितीसमोर येणार नाहीत.
01:10 PM
कृषी कायद्यांविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु.
01:05 PM
साईदर्शनासाठी भाविकांना ठरावीक दिवशीच होणार पास वितरण; गर्दी टाळण्यासाठी संस्थानचा निर्णय
01:04 PM
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला