Next

खुसखुशीत गोड रवा आणि खवा करंजी | Lokmat SuperChef - Smita Nimje | Rava And Khava Karanji Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:31 PM2021-04-16T13:31:23+5:302021-04-16T13:35:01+5:30

खुसखुशीत गोड रवा आणि खवा करंजी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. लोकमत सुपर शेफ Smita Nimje आपल्याला हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -