Next

खुसखुशीत शंकरपाळी | Lokmat Superchef - Bhagyashree Haridas | Crispy Shankarpali Recipe| Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 02:14 PM2021-04-16T14:14:36+5:302021-04-16T14:15:11+5:30

शंकरपाळीचे नाव जरी आपल्या तोंडात आले तरी आपल्याला दिवाळीची चाहूल लागल्याशिवाय राहत नाही. दिवाळीत फराळामध्ये सर्वांचा आवडता पदार्थ व अनेकांची पसंती ही शंकरपाळीच असते. पण आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ भाग्यश्री हरिदास यांची खुसखुशीत शंकरपाळी ही दिवाळी स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच खुसखुशीत शंकरपाळी बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी खुसखुशीत शंकरपाळी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -