Next

नाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:24 PM2018-11-12T14:24:02+5:302018-11-12T14:24:30+5:30

नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी  येथे आंदोलन ...

नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी  येथे आंदोलन केले.