Next

विदर्भातील आमदाराची अधिकाऱ्याला शिवीगाळ? MLA Ranjit Kamble Viral Audio Clip | Wardha

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:12 AM2021-05-11T10:12:11+5:302021-05-11T10:12:51+5:30

वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात आमदाराला विचारणा न करता कोविड चाचणी शिबीर घेतल्याने संतापलेल्या आमदाराने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :विदर्भआमदाररणजित कांबळेसोशल व्हायरलVidarbhaMLARanjit KambleSocial Viral