Uddhav Thackeray व Ajit Pawarयांचे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत | Again Lockdown In Maharashtra - Marathi News | Uddhav Thackeray and Ajit Pawar signal lockdown again in the state Again Lockdown In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:03 PM

  रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदान झिदान यांना कोरोनाची लागण

 • 05:57 PM

  सीरमच्या इमारतीत लागलेल्या आगीचा कोविशील्डच्या उत्पादनावर कोणताही परिणाम नाही; सीईओ अदार पुनावालांची माहिती

 • 05:40 PM

  पुणे - कोविशिल्ड लसींचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित, आगीचा लसीकरणावर काहीही परिणाम नाही - मुख्यमंत्री

 • 05:40 PM

  ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग लागली आहे, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल

 • 05:36 PM

  मुंबई: धारावीत आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही; आतापर्यंत एकूण ३,९०४ जणांना कोरोनाची लागण

 • 05:28 PM

  कोविशील्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित; आगीचा लस उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 05:25 PM

  जळगाव - कापूस खरेदी प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप असणारे अमळनेर बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड निलंबित

 • 05:21 PM

  ठाणे- वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू

 • 05:19 PM

  यवतमाळ - जिल्ह्यात एका मृत्युसह 69 जण नव्याने पॉझेटिव्ह, 57 कोरोनामुक्त

 • 05:01 PM

  ठाणे- वागळे पोलीस ठाण्याजवळच्या बायोसेल कंपनीत आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

 • 04:44 PM

  नाशिक- कृषी कायद्याच्या विरोधात उद्या किसान सभेचे शेतकरी हजारोंच्या संख्येने मुंबईकडे जाणार

 • 04:39 PM

  पुणे - खासगी चारचाकी वाहनांमध्ये मास्क घालणं बंधनकारक नाही, महापौरांनी दिले आदेश

 • 04:25 PM

  भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही; त्यामुळेच पक्षात मोठं होण्याची जास्त संधी- भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा

 • 04:12 PM

  टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावरील विजय तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी- पंतप्रधान मोदी

 • 04:00 PM

  यवतमाळ - हातोला येथे १३ जनावरांचा विषारी वनस्पती खाल्ल्याने मृत्यू, पशुसंवर्धन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल

All post in लाइव न्यूज़