Next

मी भाजपचा खासदार, ED माझ्याकडे येणार नाही | BJP MP Sanjay Ramchandra Patil Statement on ED

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:15 PM2021-10-26T15:15:41+5:302021-10-26T15:16:40+5:30

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही.. असं वक्तव्य केल्याने काही काळ खळबळ निर्माण झाली होती.. त्यांच्या या वक्तव्याचा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.. त्यानंतर आता भाजपचे सांगली चे खासदार संजय पाटील यांनी मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी माझ्या मागे लागणार नाही. असं वक्तव्य केलंय.. त्याच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण शक्यता आहे..