Next

लाडक्या बाप्पासमोर ACP चा बेभान नाच.. व्हिडीओ व्हायरल! | Pune Police Dance on Naad Ninadala Song

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:41 AM2021-09-14T10:41:45+5:302021-09-14T10:42:24+5:30

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागते. अगदी घरचा गणपती उत्सवही त्यांना साजरा करता येत नाही. पण पण बंदोबस्तातून वेळ काढत गणपती बाप्पासमोर एका एसीपीनं केलेला डान्स चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हे एसीपी गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ‘नाद निनादला’ या गाण्यावर ठेका धरताना दिसतायंत..