Next

Lalbaug Parel Ganpati Decoration 2021| एकेकाळीच गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ पाहा कसं होतं | Girangao

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 01:42 PM2021-09-13T13:42:24+5:302021-09-13T13:43:17+5:30

मुंबईतील पूर्वीचे गिरणगावातील म्हणजेच आताचे लाल।बाग परळ येथील, परिस्थिती मांडणाऱ्या आहेत. पूर्वीचे गिरणगाव आता अनुभवायला मिळत नाही...मात्र पूर्वीचे लालबाग परळ आम्ही तुम्हाला दाखवणारा आहोत...सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे, याच काळात गिरणगाव कस होतं... काय असायचं तेथे...आता जुनंच गिरणगाव असतं तर कसं झालं असता गणेशोत्सव ....हे याच गिरणगाव म्हणजेच लालबाग परळ मध्ये राहणाऱ्या पराग सावंत आणि मित्रांनी गणपतीच्या घरगुती देखाव्यातुन साकारलंय...