Next

दहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या - उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 01:46 PM2018-10-20T13:46:44+5:302018-10-20T13:54:03+5:30

कोल्हापूर : दहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या आहेत. नक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण ...

कोल्हापूर : दहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या आहेत. नक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण करुन काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असे मत सरकारी वकील  उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.