Next

संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत करणार प्रवेश; १२ राशींवर काय होणार परिणाम? Makar Sankranti 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:58 PM2022-01-13T13:58:11+5:302022-01-13T13:58:37+5:30

मकर संक्रांतीला राशिभविष्याचे देखील विशेष असे महत्व आहे. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असल्यामुळे १२ राशींवर काय होणार परिणाम होणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -