मानोरा : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कंत्राटी परिचारिकेत वाद झाल्याची घटना १३ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी १४ जुलै रोजी घटनेची नोंद केली. ...
कारंजा लाड : कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी १४ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश घेतला. ...