लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम जिल्हा परिषद : १५ पैकी ७ विभाग प्रमुखांची पदे रिक्त  - Marathi News | Washim Zilla Parishad: Out of 15 posts of 7 Heads of departments vacant | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद : १५ पैकी ७ विभाग प्रमुखांची पदे रिक्त 

वाशिम : जिल्हा परिषदेच्या १५ पैकी तब्बल सात विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येते. ...

अडीच वर्षानंतरही ग्राम विद्यूत व्यवस्थापक नेमण्याचा प्रश्न अधांतरी! - Marathi News | Two-and-a-half years later, the question of the appointment of Village Vidyut Manager not settled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडीच वर्षानंतरही ग्राम विद्यूत व्यवस्थापक नेमण्याचा प्रश्न अधांतरी!

अडीच वर्षे उलटूनही अमरावती विभागातील कुठल्याच ग्रामपंचायतीला अद्यापपर्यंत ‘फ्रान्चायझी’ मिळालेली नाही. ...

वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष! - Marathi News | Washim Zilla Parishad elections, reservations for the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष!

वाशिम : जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाल्यामुळे निवडणूक विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांकरिता येत्या मंगळवार, ३० एप्रिल रोजी वाशिम येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ...

रखरखत्या उन्हात रानमाळात ‘तिची’ प्रसूती! - Marathi News | Delivering a baby in hot summer in field | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रखरखत्या उन्हात रानमाळात ‘तिची’ प्रसूती!

दुष्काळी स्थितीत कुटुंबासह भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतात उभारलेल्या पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. ...

शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा - Marathi News | Irrigation project in washim have no water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेकडो हेक्टर सिंचन करणारा प्रकल्प कोरडा

प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली असून, गेल्या महिनाभरापासून हा प्रकल्प कोरडा पडला आहे. ...

दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस! - Marathi News | Three robbery in two days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस!

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव, शिरपूर येथे गेल्या दोन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. ...

वाशिम बसस्थानकावर प्रवाशांसाठी सत्य साई संघटनेच्यावतिने पाणपोई - Marathi News | Water facility for passengers on the Washim bus stand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बसस्थानकावर प्रवाशांसाठी सत्य साई संघटनेच्यावतिने पाणपोई

वाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे. ...

मंगरुळपीर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी रांगा! - Marathi News | Deep water scarcity in Mangarulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी रांगा!

मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत. ...

खोलीकरणाच्या कामादरम्यान नाल्यात आले पाणी  - Marathi News | Water comes in the nallah during the work of trenching | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खोलीकरणाच्या कामादरम्यान नाल्यात आले पाणी 

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे. ...