लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video - जामदराच्या शेतकऱ्यांची किमया, टोमॅटोतून 13 लाखांचे उत्पन्न - Marathi News | tomato farming success story farmer earns 13 lakh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video - जामदराच्या शेतकऱ्यांची किमया, टोमॅटोतून 13 लाखांचे उत्पन्न

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.  ...

शिरपूर येथील ग्रामसेवक अरूण इंगळे निलंबित ! - Marathi News | Arun Ingle suspended in Shirpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर येथील ग्रामसेवक अरूण इंगळे निलंबित !

सीईओंची कारवाई : ‘नरेगा’चे तीन पॅनल तांत्रिक अधिकारीही सेवेतून कमी ...

रानडुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी - Marathi News | Two injured in forest pig attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानडुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी

कोलार शिवारातील घटना: वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढले ...

वाशिम जिल्ह्यातील १३ बांधकाम कंत्राटदार, ४ संस्थांना टाकले काळ्या यादीत! - Marathi News | 13 construction contractors, 4 organizations in Washim district in blacklist! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १३ बांधकाम कंत्राटदार, ४ संस्थांना टाकले काळ्या यादीत!

विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील १३ कंत्राटदार व ४ संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे. ...

मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग, लाखोंचे नुकसान! - Marathi News | massive fire breaks out in manora washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग, लाखोंचे नुकसान!

मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

वाशिम जिल्हा परिषद : महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत! - Marathi News | Washim Zilla Parishad: Lottery for reserved seats for women on Tuesday! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद : महिलांकरिता राखीव जागांसाठी मंगळवारी सोडत!

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे. ...

कारंजा तालुक्यातील म्हसला येथे विहीर खचून मजुरासह वृद्धाचा मृत्यू - Marathi News |  Due to the well-drained laborers, the death of the elderly in Marna in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यातील म्हसला येथे विहीर खचून मजुरासह वृद्धाचा मृत्यू

शेतात बकऱ्या चारणारा ६५ वर्षीय वृद्ध अशा दोघांचा विहीर खचल्याने मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...

पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीस अटक - Marathi News | Patiala arrested for attempting to burn wife | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीस अटक

अंगावर घरातील काचेच्या बॉटलमधील पेटलेला दिवा फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणा-या गजानन दगडू बांगरे यास पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली. ...

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली - Marathi News | forest garden in risod washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली

लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत. ...