लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल - Marathi News | 'Gandhikumarappa' web portal is launched | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल

गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. ...

शिक्षणाचा उपयोग सामान्यांसाठी करा - Marathi News | Use education for the common man | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षणाचा उपयोग सामान्यांसाठी करा

चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा. ...

एक दिवसाच्या नगराध्यक्षासाठी दुसऱ्या टप्प्यात शनिवारी स्पर्धा - Marathi News |  Competition in the second phase for the one-day city bearer Saturday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एक दिवसाच्या नगराध्यक्षासाठी दुसऱ्या टप्प्यात शनिवारी स्पर्धा

नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. ...

आष्टीचे ग्रामीण रूग्णालय कागदोपत्री झाले सुरू - Marathi News | Ashti's rural hospital diagnosis started | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टीचे ग्रामीण रूग्णालय कागदोपत्री झाले सुरू

शहरात दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. वास्तविक, सर्व कागदोपत्री दिसून येत आहे. यंत्रसामुग्री नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, सर्व सुविधा नाहीच. ...

ईपीएस ९५ या पेन्शनर संघटनेचे भिख मांगो आंदोलन - Marathi News | Demand of movement of EPS 9 5 or pensioner organization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ईपीएस ९५ या पेन्शनर संघटनेचे भिख मांगो आंदोलन

देशात ईपीएस ९५ या संघटनेचे ६० लाख सभासद आहेत. जिल्ह्यात ईपीएस ९५ या संघटनेचे ३० सभासद आहेत. हे सर्व सभासद महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे; पण या कर्मचाऱ्यांना २०० ते २५०० रुपये, अशी पेन्शन दिली जाते. ...

पाण्यासाठी वानोडाचे नागरिक जि.प. सभागृहात - Marathi News | Citizens of Wanoda for water In the hall | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्यासाठी वानोडाचे नागरिक जि.प. सभागृहात

सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संभ्रमात - Marathi News | 'Beti Bachao Beti Padhao' confusion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संभ्रमात

केंद्र शासनाच्या नियोजित कार्यक्रमातील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये खात्यात जमा होते, अशी अफवा कुणीतरी पसरविली आणि अर्ज भरण्याची वादळी आणि शिघ्र प्रक्रिया सुरू झाली. ...

पुढे आलू मागे दारू - Marathi News | Drink potatoes next to the potatoes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुढे आलू मागे दारू

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते. ...

‘यशवंती’ला दे धक्का - Marathi News |  Push to Yashwanti | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘यशवंती’ला दे धक्का

दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. ...