जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमध्ये बुधवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. देवळी नगर पालिकेमध्ये जुनेच सभापती पुन्हा कायम करण्यात आले तर इतर नगर पालिकांमध्ये मात्र नवीन चेहऱ्यांना सभापती पदाची संधी देण्यात आली. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, ...
भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पाळला. बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात व्यावसायिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये शाळा तथा पेट्रोलपंपही बंद होते. ...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात य ...
वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...
नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला. ...
कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेच ...
बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ८ हजार २७१ कामगारांना साहित्य खरेदीसाठी ४ कोटी १३ लाख ६२ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोव्हेंबर अखेरपर्यंत नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल ...