गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला. ...
चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कुणाची ना कुणाची सेवा करायला हवी. मग, ती देवाची, आई-वडिलांची, गुरूजणांची वा कलेची असो. जीवनात सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. ...
उमरी ते लिंगा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात येत आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरील जडवाहतूक वाढली असल्याने रस्ता उखडला आहे. ...
शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे. यामुळेच देशाचे भविष्य उज्वल होईल, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले. आंजी (मो.) येथे आयोजित जि.प. शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण क ...
येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली. ...
शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली. ...