लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीज पडून दोन दुधाळू जनावरे दगावली - Marathi News | Two milky animals were burnt down due to electricity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वीज पडून दोन दुधाळू जनावरे दगावली

मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वाई शिवारातील एका झाडावर वीज पडली. याच झाडाखाली विश्राती घेत असलेली दोन दुधाळ जनावरे दगावली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ...

आरोग्य प्रशासनाला रोटा व्हायरस लसची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for Rota Virus Gluten for Health Administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्य प्रशासनाला रोटा व्हायरस लसची प्रतीक्षा

जगात बालकांच्या होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी १० टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होतात. अशातच ज्या बालकाला वेळीच रोटा व्हायरसची प्रतिबंधात्मक लस दिली जाते त्या बालकाचे आरोग्य निरोगी राहते. ...

शेतकऱ्यांच्या मुलांना सातबाराच्या आधारावर केजी टू पीजी शिक्षण द्या - Marathi News | Teach children of farmerson the basis of Sat bara | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या मुलांना सातबाराच्या आधारावर केजी टू पीजी शिक्षण द्या

एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या वतीने शेतकऱ्यांना मुलांना जात प्रमाणपत्राऐवजी सातबारा दाखल करून घेऊन अंगणवाडी ते अभियांत्रिकी, वैद्यकीय मोफत शिक्षण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत घोळ - Marathi News | Throng in the Lok Sabha election process | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकसभा निवडणूक प्रक्रियेत घोळ

लोकसभा निवडणूक प्रक्रि येत मतांच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असल्याने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील अंतिम मतदानाची संख्या १० लाख ६५ हजार ७७८ दर्शवि ...

न्यूझीलंडचे किवी घालतेय भुरळ - Marathi News | Kiwi wins New Zealand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :न्यूझीलंडचे किवी घालतेय भुरळ

उन्हाळा सुरू होताच पाणीदार व इतर फळांची मागणी प्रचंड वाढली असतानाच हृदयरोगावर गुणकारी असलेले किवी फळ नागरिकांना भुरळ घालत आहे. या फयाचीही नित्याने मागणी होत आहे. ...

३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ - Marathi News | Dry drought after 35 years of irritation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ

कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह ...

वन्यप्राण्यांनी भुईमूग केले भुईसपाट - Marathi News | Groundnut made from wild animals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वन्यप्राण्यांनी भुईमूग केले भुईसपाट

शेतमालाकरिता वन्यप्राणी कर्दनकाळच ठरत असल्याचे चिकणी व परिसरातील शेतशिवारात दिसून येते. शेतातील कोणतेही पीक वन्यप्राणी पिकांना फस्त केल्याशिवाय राहात नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत झालेल्या नुकसानाची भरपाई द् ...

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा - Marathi News | Repair the roads before the monsoon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा

शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झा ...

शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’ - Marathi News | To create a school, 'Sur Nava, Dhasak Nava' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवे ...