भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
Uttar Pradesh (Marathi News) महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरीबांना मारण्याचं काम केले, तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल बृजभूषण सिंह यांनी विचारला. ...
कॉफी प्यायल्यानंतर अनुजची तब्येत बिघडली. त्याला मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं तिने म्हटलं. ...
साहिलची आजी बुधवारी बुलंदशहर येथून मेरठ येथे कारागृहात बंद असलेल्या साहिलला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी त्या साहिलपेक्षाही सौरभच्या बाजूने अधिक बोलल्याचे दिसले... ...
एकेकाळी बिमारू संबोधला जाणारा उत्तर प्रदेश आज व्यवसाय, गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ ठिकाण म्हणून ओळखला जातो. हे राज्य आता ‘ग्रोथ गिअर’ झाले आहे. ...
औरैया इथल्या प्रगतीने तिच्या प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या १५ दिवसांतच पती दिलीपची हत्या केली. ...
दिलीप नावाच्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांत हत्या करण्यात आली. ही हत्या दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून केली होती. ...
सौरभ हत्याकांडात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आता मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. ...
सौरभ हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि मृत सौरभची पत्नी मुस्कानबाबत आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे. ...
ही मानसिक प्रवृत्ती अत्यंत धोकादायक असते. अशा व्यक्तींना कुठल्याही गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. ...