लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर - Marathi News | ayodhya to be world spiritual capital by 2047 makeover is being done at a cost of 35 thousand crore | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर

प्रचंड प्रमाणात विकासकामे सुरू ...

लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार - Marathi News | BJP to announce candidate before Lok Sabha code of conduct; BSP will also be shocked in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार

केंद्रीय नेत्यांकडून सूचना येताच भाजपाने प्रत्येक मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. ...

दोस्त दोस्त ना रहा; विहीरीत बुडून मृत पावलेल्या मित्राच्या खुनाचे रहस्य उलगडले - Marathi News | Don't be a friend; The mystery of the murder of a friend who drowned in a well was revealed in kanpur by police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :दोस्त दोस्त ना रहा; विहीरीत बुडून मृत पावलेल्या मित्राच्या खुनाचे रहस्य उलगडले

कानपूर येथे २० डिसेंबर रोजी २१ वर्षीय पवन कुमार काही सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. ...

संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क - Marathi News | prime minister narendra modi visit and tight security in ayodhya alerted the system | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क

सर्व यंत्रणांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार - Marathi News | golden doors will be installed to ram mandir and wood from maharashtra the artisans from tamil nadu give shape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार

कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या तीन महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत. ...

१३ वर्षांनी आनंदाश्रू; मजुरी करणाऱ्या आईची लहानपणी हरवलेली दोन्ही मुलं परत आली - Marathi News | Tears of joy after 13 years, the laboring mother's two lost children returned in agra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१३ वर्षांनी आनंदाश्रू; मजुरी करणाऱ्या आईची लहानपणी हरवलेली दोन्ही मुलं परत आली

सन २०१० साली जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून राखी आणि बबलू गायब झाले होते. ...

एकही पैसा नसलेल्या बँकेत तब्बल २० हजार कोटींचे ‘धन’; जगभरात आहेत १५० शाखा - Marathi News | 20 thousand crores of dhan in ayodhya international siyaram naam bank without any money 150 branches worldwide | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकही पैसा नसलेल्या बँकेत तब्बल २० हजार कोटींचे ‘धन’; जगभरात आहेत १५० शाखा

या बँकेच्या नावावर आतापर्यंत २० हजार कोटींचे धन जमा झाले आहे. आश्चर्य वाटेल. पण, अशी बँक प्रभू श्री रामाच्या अयोध्या नगरीत आहे. ...

लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र - Marathi News | offering food to lakhs of devotees in ayodhya accommodation for thousands food shelters at 40 places | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

२८ फेब्रुवारीपर्यंत चालणार उपक्रम; ४५ एकरच्या परिसरात तीर्थक्षेत्रपुरम ...

दोघांना लग्न करायचं होतं, पण घरचे तयार नव्हते; अखेर प्रेमी युगुलानं संपवलं आयुष्य - Marathi News | In Meerut, UP, a loving couple committed suicide after their family refused to marry them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोघांना लग्न करायचं होतं, पण घरचे तयार नव्हते; अखेर प्रेमी युगुलानं संपवलं आयुष्य

घटनास्थळी पोलिसांना सिंदूर आणि मिठाईचा बॉक्स सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला, श्वास गुदमरल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...