लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार - Marathi News | Rama, Lakshmana, Janaki! Sculptor Arun Yogiraj's idol of Ram Lalla chosen for Ayodhya's grand temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार

ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाणार असल्याचं पुढे आले आहे.  ...

राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी - Marathi News | Ram-Rahim... Muslim brothers shower flowers on Holy Kalash Yatra in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. ...

हृदयद्रावक! केक आणण्यासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, मुलाच्या जन्मदिनीच वडिलांचा मृत्यू    - Marathi News | Accident News: While going to fetch the cake, the bike collided with an unknown vehicle, the father died on his son's birthday | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केक आणण्यासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, मुलाच्या जन्मदिनीच वडिलांचा मृत्यू

Accident News: उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एका कुटुंबामध्ये मुलाचा जन्मदिन आणि नव्या वर्षाचा आनंदोत्सव शोकात बदलला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाजारात केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ...

अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र - Marathi News | Karsevakpuram is still the center of attraction in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र

मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे. ...

PM मोदींसोबत सेल्फी घेणारी स्वाती झाली व्हायरल; चपळाई अन् चतुराईनं मिळवला 'लाइफ टाइम' फोटो - Marathi News | Swati's selfie with Prime Minister Narendra Modi during Ayodhya tour went viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM सोबत सेल्फी घेणारी स्वाती व्हायरल; चपळाई अन् चतुराईनं मिळवला 'लाइफ टाइम' फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतल्यानं स्वातीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...

IIT-BHU व्हिडिओ प्रकरणी भाजपाची कारवाई, तिन्ही आरोपींना पक्षातून काढलं - Marathi News | BJP's action in IIT-BHU video case, three accused expelled from the party in varanasi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :IIT-BHU व्हिडिओ प्रकरणी भाजपाची कारवाई, तिन्ही आरोपींना पक्षातून काढलं

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी वाराणसीत तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली होती ...

राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल - Marathi News | Bomb threat to Ayodhya Ram temple and CM Yogi, FIR filed by ISIS | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल

लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण - Marathi News | ayodhya to get new railway station and airport today pm narendra modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण

शहरात कडेकोट सुरक्षा ...

बदनामीचा हेतू नसेल तर ती बदनामी नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत - Marathi News | defamation is not defamation if it is not intended allahabad high court opinion | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बदनामीचा हेतू नसेल तर ती बदनामी नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मत

हायकोर्टाने निकालात जवाहरलाल दर्डा विरुद्ध मनोहर कापसीकर खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला. ...