सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या बांधकामाचा दर्जा तपासणीसाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॅबमुळे स्वीय निधीत सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याची आशा असल्याचे अध्यक्ष ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन 2017-18 च्या 21 कोटी 7 लाख रूपयांच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास तर आगामी सन 2018-19 च्या 16 कोटी रूपयांच्या मुळ अर्थसंकल्पास आजच्या वित्त समिती सभेत मान्यता देण्यात आली. वित्त व लेखा अधिकारी महेश कारंडे यांनी हा अर्थस ...
येणाऱ्या काळात मुलींना समाजात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी प्रत्येकाने जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांनी केले. ...
ग्रामविकास विभागाने नवीन आदेश जारी केला असून, सन २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात शाश्वत विकास कामे, तसेच शाळांच्या गुणवत्तेची, सरल प्रणालीची माहिती दर तीन महिन्यांनी ग्रामसभांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - जि.प.मधील अपंग युनिट प्रकरणी जि.प. शिक्षण विभागाने आपला अहवाल शासनाकडे पाठविला आहे. दरम्यान, या युनिटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी जि.प. कडे मागितलेले सात मुद्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. दिवेकर यांना ...
जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांच्या योजना ठप्प आहेत. जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाकडून प्राप्त झालेला निधीचे नियोजन नाही. अशा परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत निधी खर्च होणार आहे का, असा सवाल आज गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. ...