अकोला : जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन ...
शेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयाबाहेर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने अांदाेलन करण्यात येत अाहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत अांदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा अांदाेलकांकडून देण्यात अाला अाहे. ...
कळवण : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविषयी चर्चा होऊन कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र पदाधिकाºयांसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराला मूक संमती ...
सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दलित वस्ती विकास कामांचा निधी खर्च होण्यात अडचणीची असलेली अट काढून टाकण्यासाठी शासनाने २३ फेब्रुवारी रोजीच आदेश दिला. तो आदेश ९ मार्च रोजी गटविकास अधिकाºयांना पाठवण्यात आला. हा प्रकार निधी मुदतीत खर्च होण्य ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांच्या याद्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून न दिल्यामुळे जिल्हा नियोजनचा यावर्षीचा मोठा निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध झाला आहे. मात्र कामांच्या याद्या मंजूर न झाल्यामुळे ...
मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे. ...
सांगली : धडपडणाºया कष्टाळू महिलांच्या पाठीशी जिल्हा परिषद कायम उभी राहील. शासनाच्या विविध योजना अशा महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.जिल्हा परिषदेत ...